आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे
आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे
*१७ फेब्रुवारी हा या महापुरूषाचा स्मृतिदिन ...पुण्यतिथी*
*महापराक्रमी साळवे घराण्यातील शूरवीर ...१८१७ च्या खडकी पुणे येथील इंग्रजाविरूद वीरगती प्राप्त शहीद राघोजी साळवे यांचे महापराक्रमी समाजक्रांतिकारक देशभक्त सुपुत्र*
*सामाजिक व शैक्षणिक क्रांतिचे प्रणेते*
*भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतिचे जनक*
*महात्मा जोतिबा फुले व क्रातिज्योति सावित्रीमाई फुले यांचे मार्गदर्शक व त्यांच्या शैक्षणिक अभियानाचे संरक्षक*
*क्रांतिकारी निबंधकार मुक्ता साळवे हिचे काका व पालक*
*क्रांतिकारी उमाजी नाईकांचे समकालीन वस्ताद व वासुदेव बळवंत फडके,दौलती नाईक यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांचे गुरू*
*१८५७ च्या इंग्रजाविरुद्ध बंडाचे योजक व सूत्रधार*
*सामाजिक ,शैक्षणिक व सशस्त्र क्रांतिचे अग्रदूत लहूजी साळवे यांना विनम्र अभिवादन*!!!

Comments
Post a Comment